रोहिणी, अगं छान झाले माझे वडे. उकडलेल्या बटाट्यापेक्षा हे छानच होतात. कुरकुरीतपणा येतो. कॉलेजमध्ये असताना गाड्यावर खाल्लेल्या साबुदाणावड्याची चव चाखली. धन्यवाद.श्रावणी