एकमेकांवर प्रेम तर होते पण एकमेकांना समजून घेणे (ज्याला आपण अंडरस्टॅडिंग म्हणतो), एकमेकांच्या स्वप्नांना पूरक वागणे हे महत्वाचे.
आणि लग्नासारखा निर्णय घेताना नेमके हेच महत्वाचे ! (अश्या वेळेस फक्त प्रेम असून चालत नाही )
कुवेतला जाण्यापेक्षा लग्नाचा (म्हणजेच दोघांच्या आयुष्याचा) विचार करणे महत्वाचे होते. एक वर्षासाठीची चालढकल महागात पडली !
असो. अनुभव असावा, कथा तरी वाटत नाही !
आशिषला दुसरी अजून चांगली रचना नक्कीच मिळेल !