हेराफेरी (काही प्रमाणात हंगामा) सोडून प्रियदर्शनचे बाकीचे मूव्हीज विशेष आवडले नव्हते. ह्या पिक्चरची ष्टारकाष्ट बरीचशी मालामाल वीकली सारखी दिसते आहे. टीव्हीवर येईल तेव्हा बघायल हरकत नाही. ( मालामाल वीकली पहिल्यांदा बघितला तेव्हा अजिबात आवडला नव्हता, पण टीव्हीवर सारखा येत असल्यामुळे २/३ वेळा बघितला तेव्हा बऱ्यापैकी चांगला वाटला.)
एक तर ३७ चेंडून १०० किंवा एकदम 'सुमार, टुकार उलाढाल'
अगदी....