१लेखणी (२) - टाक
३उघडणे (३) - हसणे (उदा मोदक/ अनारसा हसला)
१२फसव्या (३) - लबाड
२२लिपिक (४) - कारकून
३१घुटमळ (४) -अनमान
४२स्वाक्षरी (२) - सही
४४पाहिजे (२) - हवी
१त्याग करणे (३) - टाकणे
२झोक (२) - कल
४खूप (४) - सडकून
१३वर्षभरचे (४) - बारमाही
१५दांभिक (४) - मानभावी
२२घासण्याचे अवजार (३) - कानस
३१पूर्वग्रह (२) - अढी
--
उत्तरे तपासा म्हटल्यास हसणे ऐवजी नेसणे दिसते. नेसणे = उघडणे??