ही लेखमाला वाचली नव्हती. एका बैठकीत वाचून काढली. प्रवासाचे चित्रमय वर्णन आवडले.