पण वावर कमी झालेला वाटतो म्हणजे कसा? मी अनेकदा प्रवेश न करता फक्त वाचन करतो. जेव्हा प्रतिसाद द्यायचा असेल वा लेखन करायचे असेल तेव्हा मी प्रवेश करतो.  कदाचित यामुळे वावर दिसत नसेल.

जे लेखन आवडते त्याला मी प्रतिसाद देतो. माझे लेखन करण्यासारखे सध्या काही सुचलेले नाही. सुचेल तेव्हा अवश्य देईन.
बाकी कृती केली पाहिजे यावर मी सहमत आहे, आणि करायचा प्रयत्न करीन.
धन्यवाद