असा एक (यशस्वी) प्रयत्न संतोष थोटिंगल यांनी दोन वर्षांपूर्वीच केलेला आहे.

दुवा क्र. १

ड्रुपलमध्ये याचे मॉड्यूल बनवून कोणी उपलब्ध करून दिले तर मराठीतील बहुतेक संस्थळे त्याचा उपयोग करून घेऊ शकतील. आता हे काम कोण करणार हा मात्र लहानसा यक्षप्रश्न आहे.