वावर आहे का नाही हेच तर समजत नाही... कोणी वाचतेय का नाही हे समजणे आवश्यक वाटते... आवडले का नाही हा मुद्दा गौण आहे...
फेसबुक मध्ये लाइक्स असतात किंवा काही ठिकाणी हे पान किती जणांनी उघडले हे मोजले जाते... आपले लेखन
जर कोणी वाचते आहे हे पाहिले तर उत्साह नक्कीच वाढू शकतो... असो..
कोण कोण आले आहे यात वाचकांची व सभासदांची संख्या कळते म्हणा