असा एक (यशस्वी) प्रयत्न संतोष थोटिंगल यांनी दोन वर्षांपूर्वीच केलेला आहे.
प्रयत्न यशस्वी झालेले आहेत ही गोष्ट निश्चितच सर्वांचा हुरूप वाढवणारी आहे. अशा प्रयत्नांबद्दल आणि त्यांत दाखवलेल्या स्वारस्याबद्दल सर्व संबंधितांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि हार्दिक धन्यवाद.
ह्या सुविधेची पडताळणी, तिच्या गुणावगुणांचे निरीक्षण झालेले असल्यास त्यासबंधी शक्य झाल्यास माहिती द्यावी, ही विनंती.