मा. दिवसा,
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
पण मी जवळजवळ सगळ्या वीसीड्या पाहिल्यायत,म्हणजे माझ्याकडे आहेत फाउंटनच्या. "बिगरी ते... " सोडून सगळ्या मिळाल्यात.
ती एकच नाहीए. तुमच्याकडे आहे का?
असली तर पाहा ना! मीही पुन्हा जरा बाजार धुंडाळतो.
संपर्कात राहू..
धन्यवाद....
कृष्णकुमार द. जोशी