माझ्या लहानपणी, म्हणजे साधारण १९८०-८१ च्या काळात, आम्ही अक्षर ओळख होण्यासाठी घरात एक पट आणायचो. (कदाचित त्याला अक्षरपट म्हणत असू आम्ही. )
तर त्यात अ आ इ ई... नंतरच्या ओळीत
" ग म भ न" आणि मग नंतरच्या ओळीत "र स त ल " असायचं.
त्या पुढच्या ओळींमध्ये कोणती अक्षरी असायची कुणास काही आठवतंय का?
हल्लीच्या अक्षरपटात क ख ग घ ङ ..... असं असतं.
...........कृष्णकुमार द. जोशी