पहिली ते चौथी इयतेत आम्हाला अक्षरलेखनाचा एक वर्ग असे. तेथे ह्या क्रमाने अक्षरलेखन शिकवली जात. ह्या क्रमात सारख्या दिसणाऱ्या किंवा लिहिताना रेघांचे क्रम साधारणतः सारखे असतील अशा तऱ्हेने अक्षरांचे संच केलेले होते, असे वाटते. त्यातले काही भाग आठवतात ते असे :

ग म भ न
र स त ल ए
प ष फ ण

... पुढे कोठेतरी घ ध छ असा काहीसा एक संचही होता.
चू. भू. द्या. घ्या.