उ-ऊनंतर शेंडीफोड्या श का येतो ते लहानपणीही समजले नव्हते

उ ऊ श अ आ  अं अः ओ औ

ह्या संचातील अक्षरांत डावीकडे तोंड असलेल्या वाट्या आहेत, हे कारण असावे असे वाटते. (इथे 'श'च्या शेंडीला गाठ आहे त्यामुळे शेंडीफोड्या 'श'ची वाटी नीट दिसत नाही हे ख्ररेच.)