मन्दार - कथा छान रंगली आहे पण हा प्रकार अत्यंत संतापदायक आहे.

हाडामांसाच्या जीवांबरोबर असले जीवघेणे खेळ कसे काय खेळले जाऊ शकतात?

अश्या लोकांना आंतरराष्ट्रीय गुन्हेगार ठरवून जबर शिक्षा व्हायला हव्या.