आता नेटकॅफे वर जाऊन खेळण्यापेक्षा सगळे जण आपापले कम्प्युटर्स आणि लॅपटॉप घेऊन एकाच्या घरी जमतो. लॅन तयार करून जोरदार ३ एक तास राडा !
आता एज ३ खेळतो. ! एज २ नव्हे