pleasure या शब्दाला मराठीत बरेच प्रतिशब्द सुचू शकतात. पण 'प्लेजर प्रिंसिपल' या रचनेमध्ये pleasure हा शब्द वापरल्यास त्याला मराठीमध्ये काय प्रतिशब्द असावा?
(मनोगतावरील रोमन (इंग्रजी) च्या मर्यादेमुळे 'प्लेजर प्रिंसिपल' हे शब्द मराठीमध्येच लिहावे लागले.)