हा शब्द फ्रेंच चे रुपांतर आहे.
७ व्या - ८व्या शतकात जेंव्हा जिब्राल्टर ची सामुद्रधुनी ओलांडून मध्यपुर्वेतले नवीन धर्माचे प्रसारक स्पेन मध्ये पोहोचले आणि तेथे नवीन धर्म प्रस्थापित केला. स्पेनच्या उत्तरेला फ्रांस आहे. त्यामुळे स्पेन च्या उत्तरेचे सगळे फिरंगी. त्यामुळे आपण इंग्रजांना सुद्धा फिरंगी म्हणतो, जे तत्त्वतः चूक आहे.
पण मूळ शब्द पोर्तुगीज आहे का अरबी का फारसी याबद्दल माझे ज्ञान कमीच आहे.