तुकारामांच्या या अभंगाच्या नेमक्या शब्दयोजनेबाबत (शासकीय/अशासकीय/श्लील/अश्लील असे) अनेक पाठभेद असल्यानेच 'अशा स्वरुपाचा उपदेश' म्हटले होते. ('नाठाळाचे काठी देऊ माथा' हे शासकीयदृष्ट्या बरोबर आहे. बहुदा शक्तीचा (पक्षीः काठीचा) मुकाबला युक्तीने (पक्षीः माथ्याने) असे काहीसे तुकारामांना अपेक्षित असावेसे वाटते )