('नाठाळाचे काठी देऊ
माथा' हे शासकीयदृष्ट्या बरोबर आहे. बहुदा शक्तीचा (पक्षीः काठीचा) मुकाबला
युक्तीने (पक्षीः माथ्याने) असे काहीसे तुकारामांना अपेक्षित असावेसे
वाटते )
तथ्यास धरून असो वा नसो (मला माहीत नाही, आणि त्याने फारसा फरक पडतो - म्हणजे, मला - किंवा कसे, हेही माहीत नाही), परंतु ही शक्यता रोचक आहे खरी!