रॉसवेल न्यू मेक्सिको येथील स्थानिक वेळेनुसार रविवार १४ ऑक्टोबर सकाळी ६ वाजतापासून मोहीम नव्याने सुरू होत आहे.

हवामानामध्ये अनपेक्षित असे बदल न झाल्यास आपण एका ऐतिहासिक कामगिरीचे साक्षीदार बनणार आहोत.

फेलिक्स ज्यांचा विक्रम मोडणार आहे ते जोसेफ किटिंगर जमिनीवरील नियंत्रण कक्षातून फेलिक्सशी संपर्क साधणारे प्राथमिक अधिकारी असणार आहेत. जोसेफ उर्फ जो हे ८४ वर्षांचे आहेत.