एक शक्यता:

'ई' जीवनसत्त्वाचा अभाव हा वंध्यत्वास कारणीभूत ठरू शकतो, असे कायसेसे शाळेत शिकल्याचे आठवते.

याव्यतिरिक्त, सासूबाईंनी आणि सासरेबुवांनी (किंवा सासूबाईंच्या 'सिग्निफिकंट अदर'*नी) तज्ज्ञ वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे अत्यंत गंभीरपणे सुचवावेसे वाटते.

* याकरिता कोणता मराठी प्रतिशब्द योजता यावा बरे?