ह्या वर्षीच्या अंकापासून अंकात श्राव्य साहित्य घालण्याची कल्पना आहे. अंकसमितीला श्राव्य साहित्य मिळायला सुरुवात झाली असती तरी त्याचे प्रमाण कमी आहे. तेव्हा सदस्यहो, अंकासाठी तुमचे अप्रसारित श्राव्य साहित्य जरूर पाठवा.