यूट्यूब वर थेट प्रक्षेपण सुरू आहे.   अन ते भारतातही दिसत आहे :-).

फेलिक्स २१ हजार फुटांपलिकडे गेलाय.

नक्की बघा. जो व फेलिक्स यांचे बोलणे पण ऐकू येत आहे.