'सिग्निफिकंट अदर'साठी 'हे' किंवा 'ही' हा (लिंगानुरूप किंवा दोन्ही जोडीदार समलिंगी असल्यास नात्यातील भूमिकेनुसार) प्रतिशब्द वापरता येईल असे वाटते.

उदा. सासूबाईंनी किंवा सासूबाईंच्या 'ह्यां'नी. वगैरे.

पण मुळात वंध्यत्वाची समस्या असल्यास आई होण्यापूर्वी एखादी व्यक्ती सासू कशी होऊ शकते हा मूळ प्रश्न सोडवावा असे वाटते.