जर
- दत्तकविधानाने सासू.
- मानलेली सासू.
या वैध शक्यता असल्यास, जर या शक्यतांन्वये एखादी व्यक्ती सासू बनली असेल तर हा एक धोरणात्मक निर्णय मानून त्यानुसार ती व्यक्ती 'आई' का होऊ शकत नाही हे अनाकलनीय आहे.
उदा.
- दत्तकविधानाने आई
- मानलेली आई
या शक्यता वैद्यकीय गुंतागुंती (वंध्यत्व व/वा विशिष्ट जीवनसत्वाचा अभाव वा सासरेबुवांची निष्क्रियता/हतबलता वगैरे) दूर ठेवण्यास मदत करतील व सासूस आई होण्यास अडचण येणार नाही असे वाटते.