या घटनेचा व्हिडिओ बातमीपत्रांमध्ये पाहिला. अत्यंत रोमहर्षक वाटला. विशेषतः एवढ्या वेगात आल्यावर अतिशय आरामात तो जमिनीवर - दोन्ही पायांवर अलगदपणे उभा राहिला याचे विशेष वाटले.