आई मध्ये 'ई' आहे. तर सासूला ई-सासू म्हणा की. जीवनसत्त्व असले काय नि नसले काय. नाही तरी सासूला कशाला हवी आहेत जीवनसत्त्वे बिवनसत्त्वे(अगदी वंध्यत्वविरोधी असली तरी)?

शिवाय सासूबरोबर निदान काही दिवस तरी राहावे लागेल हे कळताक्षणी पोरींच्या तोंडून मोट्ठा ईकार निघतोच निघतो. म्हणजे ईss सासू ? वगैरे.

(सासू बनण्याचा धसका घेतलेल्यांच्या गटात/गोटात प्रवेशासन्न.)