मला वाटते चर्चाविषयात 'दत्तक न मानलेली' सासू अशी मर्यादा न घातल्याने त्यात सर्वच सासवांचा समावेश होत असावा.