'मानलेल्या आई'च्या शक्यतेच्या बाबतीत, 'मानण्या'चा ओनस तृतीयपक्षाकडे असल्याकारणाने, यात सासूच्या हातात फारसे काही नसावे, असे सुचवावेसे वाटते.
'दत्तकविधानाने आई'च्या शक्यतेच्या बाबतीत, दत्तकविधानाच्या कायद्यातील खाचाखोचा मला नीटश्या ठाऊक नसल्याकारणाने, यातील शक्याशक्यतेबद्दल आणि/किंवा या मार्गातील संभाव्य अडचणींबद्दल अधिक भाष्य करू शकत नाही; क्षमस्व. (कदाचित एखादा तज्ज्ञ वकील याबाबत मार्गदर्शन - म्हणजे, सासूबाईंना - करू शकेल, असे वाटते.)