लतापुष्पा

"प्रवेशासन्न" म्हणजे अगदी आसन्न मरण शब्दच आठवला! इतका धसका घेऊ नका हो! आणि हे चर्चेचे गुऱ्हाळ कुठे चालले आहे?

थेरडीला कशाला हवी गर्भरेशमी?... हे पु लंचे वाक्य आठवले!