कदाचित असंही असेलः
आई होण्यासाठी प्रचंड कष्ट पडतात. सासू होण्यासाठी एवढे कष्ट पडत नाहीत.त्यामुळे फुकटात मिळालेलं हे लाभाचं पद आहे. सहसा, जे काही कष्ट पडतात ते एक तर मुलाला आणि बापाला.
म्हणूनच कदाचित सासरेबुवा सुनेवर प्रेम करतात, मुलगा बायकोवर करतोच, पण सासू प्रेमाबरोबर "एकावर एक फ्री" या न्यायाने "सासूगिरी" करते.