हेच लिहिण्यासाठी धागा पुन्हा उघडला.

सासू होण्यासाठी (मानलेली बिनलेली नव्हे. )आधी आई होणे (खरीखुरी,सख्खी) हे गृहीतक आहे. त्याशिवाय सासू होण्याचे प्रमेय सिद्ध आणि साध्य होऊ शकत नाही. आई हे साहित्य मानले तर त्यातून सासू सिद्ध होते. प्राथमिक घटक (बेसिक इंग्रेडिअंट) वगळून अंतिम उत्पादन मिळवता येत नसते.