थेरडीला कशाला हवी गर्भरेशमी?... हे पु लंचे वाक्य आठवले!
प्रस्तुत चर्चेच्या संदर्भात, "थेरडीला कशाला हवी गर्भधारणा?" असा प्रतिप्रश्न कदाचित अधिक सयुक्तिक ठरेल, असे वाटते.

बाकी चालू द्या.