अर्ध्या ळ चा वापर करून अनंतत्वाचे चिन्ह (काहीसे) उमटवता येईल. त्यासाठी 'कॅपिटॉल एल, डॉट, जे' (L.j) असा कळक्रम वापरावा

ते असे उमटेल! (डोक्यावरची रेघ टाळता येणार नाही.)

ळ्‍