एक थोडासा चिंतेचा विषय अत्यंत कल्पकतेने हाताळलाय. लेखनशैली छान आहे.
अमेरिकेतील हिंदू मंदिरांमध्येही गणेशोत्सव सोडून इतर वेळी हेच चित्र दिसते. गणेशोत्सवात मात्र अनेक दशकांपासून सुरू असलेली परंपरा अजून खंडीत झालेली नाहीये.
भारतातून विद्यार्थी म्हणून आलेली मराठी मुले असो व नोकरीसाठी आलेले व्यावसायिक त्यांना भारतातील इतर राज्यांबद्दल बरीच माहिती असते याउलट इतर राज्यांतून आलेल्यांचे वर्तन असते (काही अपवाद वगळता). बहुसंख्येमुळे त्यांना काही फरक पडत नाही.