मीराताई, आजानुकर्ण,
बरोबर ओळखलंत गाणं. माझा पहिलाच प्रयत्न आहे भाषांतराचा तेव्हा काही सुधारणा अपेक्षित असल्यास अवश्य कळवा.

आजानुकर्ण,
मुखडा छन्न करायला विसरलो मी. म्हणून तर नाही ना सोपं वाटलं.   
(मी आपली स्वतःचीच पाठ थोपटून घेतोय!)
आता प्रशासकांना मुखडा छन्न करायची विनंती केली आहे.

कळावे,
चैत रे चैत.