अशा अडचणीवर सोपा उपाय म्हणजे मराठी अक्षरांची भरताड टाकून त्यांचा अक्षररंग पांढरा करणे. किंबहुना प्रशासनाच्या या धोरणामुळे अनेक ठिकाणी इंग्लिशऐवजी मराठी शब्द वापरणे मला शक्य झाले आहे हे सांगावेसे वाटते.