2. शब्दकोडी छापताना प्रतिक्रिया आणि आजूबाजूचा मजकूर टाळता येईल का?

जर तुम्ही फायरफॉक्स न्याहाळक वापरत असाल तर हे एक्स्टेंशन वापरून अनावश्यक मजकूर काढणे शक्य आहे.