मैत्रिणीला सिब ए शिरीन ए मन. किन्वा जान ए मन. हिन्दीत नारिन्गा ला सेब षब्द अहे.

शिरीन हे मुलिन्चे पण नाव आहे.

सिर = दूध, शीर= सिन्ह, शेर हिन्दित.

अल्जेरिआ,ट्युनिस, मोरोक्कोत अरबी बोलतात.

फारसीत बरेच अरबी शब्द आले आहेत. स, प हे फारसी मधे दोन्हि तर्हेने लिहितात.

इराण हा शब्द आर्य वरुन आला आहे. तेहरान मधे bank of Arya

सापडेल.