<हिंदी ही भारताची 'राष्ट्रभाषा' असल्याने ती सर्वांना आलीच पाहिजे आणि
सर्वांनी हिंदीतच (फार तर इंग्लिशमध्ये) बोलले पाहिजे अशी त्यांची अपेक्षा
(वाचा - मागणी) असते.>
मला वाटते या विषयावर पूर्वी संस्थळांवर चर्चा झाल्या आहेत - हिंदीला जो दर्जा आहे तोच अन्य भाषांनाही आहे. हिंदीला असा कोणताही वेगळा दर्जा नाही असे अनेक चर्चांमधून व्यक्त केले गेले आहे.
जर कुणी असा दुराग्रह धरीत असेल त्याला बळी पडू नये. जर आपण आपल्या पत्नीशी आपल्या भाषेत बोलायला मनाई करीत असेल तर तिथे न जाणे इष्ट - ते भारतीयच नव्हेत.