मराठी मधे हिन्दीपेक्षा जास्त फ़ार्सी शब्द आहेत. आणी बरेच यादवकाला पासून आहेत. रुखवत हा अस्सल मराठी रुखसत पासून आलेला दिसतो. दुर्बिण, तम्बाखू, गुजस्ता, दहा, बाग,बिनी (नाक)बिस्तर,परी,पूल,प्यादे, खराब,रिक्त,जर्द(पिवळा),दूर,दरबार,सबब,सन,इमारत,किरमिजि,कारखाना,बेकार,मर्द, बाबा=वडील,मेज,मूश=उन्दीर असे बरेच शब्द आहेत.

आकडेः येक,दो,से,चार,पान्ज,सिस,हाफ़्त( हप्ता=आठवडा),नउ,दहा.

मनोहर