मलाही माहीत आहे की हिंदीला विशेष दर्जा नाहीये, परंतु १० हिंदीभाषकांच्या गटात २ मराठी लोक काय करणार?

जर कुणी ... आपण आपल्या पत्नीशी आपल्या भाषेत बोलायला मनाई करीत असेल तर तिथे न जाणे इष्ट - ते भारतीयच नव्हेत

ह्याबाबत पूर्णपणे सहमत. मी ही घटना केवळ एक अनुभव म्हणून सांगितली.