ह्या चर्चेवरून आठवलं. विघ्‍नविनायक ह्या शब्दाचा अर्थ विघ्‍नांचा विनायक असा होतो. रुद्राध्यायात एका नमकात तर 'स्तेनानां पतये नमो नमो' (स्तेन म्हणजे चोर - चोरांच्या पतीला (शंकराला?) नमस्कार असो) असा उल्लेख आहे.