रोमन अक्षरांचा वापर एक टक्क्यापेक्षा कमी असला तरीही लाल अक्षरात ती सूचना दाखवली जाते आणि लिखाण स्वीकारलं जात नाही असं आढळून आलं आहे.

रोमन अक्षरांची तौलनिक गणना करण्याची सुविधा मनोगताच्या जन्मापासून अस्तित्वात आहे. तरीही असे एखादे उदाहरण वेळ मिळेल तेव्हा (बनवून पाठवलेत तरी चालेल पण ) ह्या पत्त्यावर विपत्राने अवश्य पाठवा. चूक दिसून आल्यास सुधारण्याचा प्रयत्न अवश्य केला जाईल.