आजकाल बरेच लोक गणपतीच्या आरतीमधील तिसरे कडवे म्हणतच नाही. मी सांगून पाहिले असता असे काही असते हेही त्यांना ठाऊक नव्हते.

माहिती म्हणून इथे टंकतोय. शब्दरचनेच्या अचूकतेबाबत मी साशंक आहे...

चरणीच्या घागरीया रुणझुण वाजती, तेणे नांदे देवा अंबर गर्जती

ताता ठुमकत ठुमकत नाचे गणपती तव शंकरपार्वती कौतुक पाहती ...  

जय देव जय देव जय मंगल मूर्ती ...