वा छानच आहे.
मला गझलेतले फ़ार काही कळते अशातला भाग नाही, पण,
गलबत नवखे, नवखे वादळ
शहारल्या नखशिखान्त लाटा
आणि
प्राचीचा शृंगार कराया
सप्ताश्वाच्या निशांत लाटा
यांच्या स्थानांची परस्परांत अदलाबदल झाल्यास अधिक परिणामकारकता येईलसे वाटते.
एकूण रचना सुंदरच आहे.