स्वप्न बघण्याचा मलाही लागला इतका लळा की;
         ती जरी साक्षात आली, वाटते स्वप्नात आली!

वा. छान द्विपदी.
ती जरी साक्षात आली, वाटले स्वप्नात आली ... असे बरे वाटले असते काय?