मॅरॅथॉन चिकाटीने पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन. लेख चांगला झाला आहे. माहितीपूर्ण आहे. इतर अनेकांना याद्वारे प्रेरणा मिळू शकेल. तंदुरुस्ती राखण्यासाठी घेतलेली मेहनत- एकवीस मजले पायी चढणे उतरणे वगैरे- वाचताना तोंडाचा मोट्ठा 'आ' झाला. पुढील वर्षीच्या शर्यतीसाठी आगाऊ शुभेच्छा.