१९८० साली 'टक्कर' हा चित्रपट आला होता. अनेकांनी पाहिला असेल. त्यातले 'मूर्ती गणेशकी ... ' हे गाणे अविस्मरणीय आहे! त्या गाण्यात विसर्जन मिरवणुकीत भारताच्या विविध भागातील नृत्य संस्कृतींचे प्रतिबिंब पडलेले पाहावयास मिळते. शिवाय ह्या मिरवणुकीत कोठेही गुलाल उधळलेला (मला) दिसला नाही. (चू. भू . द्या. घ्या. )

गाणे येथे पाहावयास मिळेल

(
गाण्याचे शब्द असे आहेतः

मूर्ती गणेशकी
अंदर दौलत देशकी
लोगो देखो ध्यानसे
पूछो इस बेइमानसे
क्या चक्कर है.....
ओ... आज हमारी टक्कर है।

आपापल्या स्वारस्यानुसार पाहावे, असे सुचवावेसे वाटते. धन्यवाद.
)