आपण दिलेल्या दुव्यावर गेले असता प्रस्तुत सदस्याने त्या आरतीबाबत कुठलेच भाष्य केलेले नाहीये.
त्यावरच्या प्रतिसादात विचारणा झालेली आहे की ती नवी कडवी सदस्याने स्वतः रचलेली आहेत का? त्या प्रश्नाचे उत्तर सदस्याने लिहिलेले नाही.
मी लिहिलेले कडवे हे पिढ्यानपिढ्या घरोघरी म्हंटले जाते. लता मंगेशकरांनी म्हंटलेल्या आरतीची ध्वनिफीत जी सार्वजनिक मंडळांद्वारे अनेक वर्षांपासून वाजविली जात आहे त्यामध्येही हे कडवे आहे.